आयुष्याला सर्वाधिक परिपक्व करणारी भूमिका ही ‘आई’चीच आहे!
एकदा मी तिला कशावरून तरी रागावले, त्यावर तिला दीपकने विचारलं, ‘‘आई रागावल्याने तुला वाईट नाही वाटलं का?” त्यावर ती म्हणाली, ‘‘अरे बाबा, मी काहीतरी उद्योग करते ना, तेव्हाच ती मला रागावते. पण मला रागावल्यावर तिलाच त्रास होतो. आई, तू त्रास करून नको घेऊस.’’ तिची इतक्या लहान वयातली ही समज पाहून थक्क व्हायला होतं.......